- गणित सराव इ.4थी PDF
- स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य
- शब्दांचा डोंगर
- बोधकथा
- शब्दभेंड्या
- ज्ञानरचनावाद
- नोंदी
- म्हणींचा संग्रह
- माझी कला
- सूत्रसंचालन
- सुविचार
- कार्या.व्हिडिओ
- शालेय अभिलेखे
- इयत्ता पहिली संपूर्ण तयारी
- फलक लेखन संकलन
- एका शब्दावरून अनेक शब्द
- तीन शब्दांवरून कविता
- जोडाक्षरे शब्द
- शाळेची गॅलरी
- स्वअभिव्यक्ती
- ज्ञानरचनावाद साहित्य संग्रह
- PSM स्वाध्यायपुस्तिका
- My Creativity
- स्वनिर्मित शै.व्हिडिओ
- संगीतमय परिपाठ
- ब्लाॕगबद्द्ल मान्यवरांच्या प्रतिक्रिया
- पायाभूत चाचणी २०१७-१८
- माझे उपक्रम
- माझी शाळा आणि मी
- माझी शिक्षक संचिका
- PMS आधारित नमुना प्रश्नपत्रिका संकलित चाचणी २
- इयत्ता दुसरी संपूर्ण तयारी
- इयत्ता पहिली
- इ. २ री प्रश्नपेढी
- Smart PDF
- संकलित २ (अध्ययन निष्पतीवर आधारित)
- Online शाळापूर्व तयारी
- संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र परीक्षा
- संकलित मुल्यमापन प्रथम सत्र
- शाब्दिक उदाहरणे
Sunday, 18 February 2018
Wednesday, 20 December 2017
माझे युट्यूब चॅनेल
Wednesday, 8 November 2017
Monday, 29 May 2017
नवीन शैक्षणिक वर्ष 2018-19
नवीन शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी सर्व शिक्षक बुंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा."उंच माझा झोका" ब्लॉगवर जास्तीत जास्त उपयुक्त माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.पुनशः आपणास शुभेच्छा.--वनिता मोरे.
इयत्ता दुसरीच्या वर्गाची परिपूर्ण तयारी होण्याच्या दृष्टीने मी काही PDF files तयार केलेल्या आहेत. प्रिंट काढून त्यांना lamination करून मी सध्या माझ्या वर्गासाठी त्या वापरत आहे... मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे ...
याचा उपयोग सर्व शिक्षक बंधू भगिनींना व्हावा यासाठी या PDF files ब्लॉगवर उपलब्ध करून देत आहे... आपल्या प्रतिक्रिया व सूचनांचे स्वागत
वजाबाकी
लहान संख्या मोठी संख्या
Tuesday, 4 April 2017
स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडीओ
स्वनिर्मित व्हिडिओ:- इयत्ता पहिलीसाठी अंकांचे स्ट्रोक हा माझा स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा
माझी कला हा माझा स्वनिर्मित व्हिडिओ पाहण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा
स्ट्रोकनुसार मुळाक्षरांची ओळख व लेखन भाग -1 यासाठी माझा स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी download बटणवर क्लिक करा
हाच व्हिडिओ U- Tube वर पाहण्यासाठी खालील U-Tube शब्दावर क्लिक करा.
U-Tube
स्ट्रोकनुसार मुळाक्षरांची ओळख व लेखन भाग -2 यासाठी माझा स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी download बटणवर क्लिक करा
स्ट्रोकनुसार मुळाक्षरांची ओळख व लेखन भाग -3 यासाठी माझा स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी download बटणवर क्लिक करा
Sunday, 19 March 2017
स्वनिर्मित online tests
Online Test
नमस्कार मी वनिता मल्हारी मोरे. जि.प.शाळा खराडे विटा. माझ्या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल प्रथमतः आपले धन्यवाद. मी आपणांसाठी घेऊन येत आहे इयत्ता चौथी साठी प्रत्येक विषयाची online test series.या टेस्ट मी स्वतः बनवत आहे. टेस्ट बनवण्याचे काम सुरू आहे ...लवकरच माझ्या ब्लॉगवर स्वनिर्मित online tests अपलोड केल्या जातील...
Friday, 10 March 2017
अप्रगत मुलांसाठी.....उपक्रम
अप्रगत मुलांसाठी काय करता येईल? विचार करत आहात,प्रयत्न करत आहात ना मग आपल्या मेहनतीला आणखी थोड्याशा प्रयत्नांची जोड देण्यासाठी येथे क्लिक करा..नितीन पवार सरांनी अतिशय सुंदर pdf फाईल बनवली आहे. सदर pdf मधील साहित्य जर लॅमिनेशन करून वापरले तर हे साहित्य 1 ली ते 4 थी तील अप्रगत मुलांसाठी तर उपयुक्त आहेच, शिवाय प्रगत मुलांसाठीही खूपच फायदेशीर ठरणारे आहे...हा माझा स्वतःचा अनुभव आहे..एक पाऊल प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या दिशेने..
मराठी जोडशब्द वाचन कार्ड download
English flash cards. download
Sunday, 19 February 2017
माझी शिक्षक संचिका
ब्लॉग निर्मितीसाठी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य करणारे श्री.प्रवीण डाकरे सर यांचे खूप खूप आभार
Friday, 17 February 2017
विविध उपक्रम
आमच्या शाळेतील विविध उपक्रम पहा व्हिडिओ स्वरूपात
इयत्ता पहिलीसाठी अनुस्वाराचे शब्द डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Download
Subscribe to:
Posts (Atom)