PDF स्वरूपातील शब्द्डोंगर डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
शब्दांचा डोंगर
उद्दिष्ट -1) शब्द वाचता येणे.
2)शब्दांची संख्या वाढवून वाक्य तयार करणे.
3)शब्दांची मुद्देसूद गुंफण करता येणे.
4)विशेषणांना योग्य वापर करता येणे.
5)निबंध लेखनाची पूर्वतयारी.
6)कल्पना शक्तीला चालना.
1)
वडी
ही वडी आहे
ही गोड वडी आहे
ही गोड तिळ गुळाची वडी आहे
ही गोड तिळ गुळाची पौष्टी वडी आहे
ही गोड तिळ गुळाची पौष्टीक चौकोनी वडी आहे
ही गोड बारीक केलेल्या तिळ गुळाची पौष्टीक वडी आहे
2)
झाड
ते झाड आहे
ते झाड हिरवेगार आहे
ते झाड खूप खूप उंच आहे
ते झाड गोड आंबट चिंचेचे आहे.
ते झाड चिंचा खायला याअसे बोलावत आहे
चला चला सारे जाऊ
गोड आंबट चिंचा खाऊ
3)
नाव
माझे नाव
माझे नाव तन्मय
माझे नाव तन्मय आहे
माझे बाबा मला तनू म्हणतात
माझी आई मला तनूबाळ म्हणते🙏🏻😊🙏🏻👣👣👣👣
4)पेन
हा पेन आहे .
हा काळा पेन आहे .
हा काळा पेन चांगला चालतो .
हा काळा पेन चांगला चालतो पन महाग आहे .
5): बाहुली.
माझी बाहुली.
माझी छान बाहुली.
माझी छान नाजुक बाहुली.
माझी छान नाजुक सुंदर बाहुली.
माझी छान नाजुक सुंदर बाहुली
8) घर
माझे घत
माझे सुंदर घर
माझे खूप सुंदर घर
माझे घर खूप सुंदर आहे
माझे घर मला खूप खूप आवडते
माझे घर खूप सुंदर व मोठे आहे .
तसेच माझे घर मी खूप खूप सुंदर ठेवतो.
माझ्या घराजवळ खूप सुंदर जागा आहे तिथे आम्ही खेवतो.
माझ्या घराजवळ एक मोठी सुंदर शाळा आहे
7) घर
हे माझे घर
हे माझे घर घरात कुटुंब
हे माझे घर घरात कुटुंब कुटुंबात आई बाबा
हे माझे घर घरात कुटुंब कुटुंबात आई बाबा , भाउ बहीण
हे माझे घर घरात कुटुंब कुटुंबात आई बाबा , भाउ बहीण , आजी आजोबा
🙏🏾🙏🏾🌷
8) चाचणी.
माझी चाचणी.
माझी चाचणी आहे.
माझी पायाभूत चाचणी आहे.
माझी पायाभूत चाचणी भाषा व गणित विषयाची.
माझी पायाभूत चाचणी भाषा व
गणित विषयाची उदया आहे.
9) बाग
माझी बाग
माझी सुंदर बाग
माझ्या शाळेत बाग आहे
माझ्या शाळेत सुंदर बाग आहे
माझ्या शाळेभोवती खूप सुंदर बाग आहे.
माझ्या शाळेभोवती खूप खूप सुंदर बाग आहे.
माझ्या दोन्ही वर्गाच्या समोर खूप सुंदर बाग आहे.
माझ्या शाळेत सुंदर बाग आहे त्या बागेत मुले खेळतात.
माझ्या शाळेत सुंदर बाग आहे त्या बागेत मुले आनंदाने खेळतात.
10) कुत्रा
हा माझा कुत्रा
हा माझा कुत्रा कुत्र्याच शेपूट
हा माझा कुत्रा कुत्र्याच शेपुट वाकड आहे.
हा माझा मोती कुत्रा,कुत्याचे शेपूट वाकडे आहे.
हा माझा लाल रंगाचा मोती कुत्रा,कुत्र्याचे शेपूट वाकडे आहे.
हा माझा लाल रंगाचा मोती कुञा , कुञ्याचे शेपूट नेहमी वाकडेच असते. तरीही तो प्रामाणिक असते
हा माझा लाल रंगाचा मोती कुञा, कुञ्याचे शेपूट नेहमी वाकडेच असते.तरीही तो प्रामाणिकपणे गळीबोळात फिरतो.जे खायला दील ते पटकन खातो
हा माझा लाल रंगाचा मोती कुत्रा कुत्र्याच शेपुट नेहमी वाकडे असते तरीही तो शेताची राखन करतो कारण तो प्रामाणिक असतो . जे खायला दील ते पटकन खातो . या घरात त्या त्या दारात फिरतो
11) वाचतो.
अवधूत वाचतो.
अवधूत मराठी वाचतो.
अवधूत मराठी उतारा वाचतो.
अवधुत मराठी उतारा व कविताही वाचतो.
अवधूत मराठी उतारा व कविताही भराभरा वाचतो.
अवधूत रोज मराठी उतारा व कविताही भराभरा वाचतो.
अवधूत रोज कमल सोबत मराठी उतारा व कविताही भराभरा वाचतो.
अवधूत रोज कमल व इतर मित्रांसोबत मराठी उतारा व कविताही भराभरा वाचतो.
[12) शाळा
शाळा
माझी शाळा
ही माझी शाळा.
ही माझी शाळा आहे.
माझी शाळा सुंदर आहे.
माझी शाळा खूप सुंदर आहे.
माझी शाळा खूप सुंदर व छान आहे.
माझी शाळा खूप सुंदर,छान व मोठी आहे.
माझी शाळा खूप सुंदर,स्वच्छ,छान व मोठी आहे.
13)दे मला
आई मला फुल दे
आई मला फुल दे आई मला फुल दे ताई मला येउ दे मामाच्या गावाला जाऊ दे
आई मला फुल दे ताई मला येउ दे मामाच्या गावाला दे अन तेथिल सुंदर शाळा पाहु दे
आई मला फुल दे ताई मला येउ दे मामाच्या गावाला दे अन तेथिल सुंदर शाळा पाहु दे. ही माझी मनोकामना पूर्ण होऊ दे
14)पाऊस पडतो
पाऊस पडत आहे
मुसळधार पाऊस पडत आहे
शहरात मुसळधार पाऊस पडत आहे
आज शहरात मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूर शहरात मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूर शहर व परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूर शहर व परिसरात गारांसह मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूर शहर व परिसरात गारा व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूर शहर व परिसरात गारा व विजांच्या कडकडटासह वारा व मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूर शहर व परिसरात गारा व विजांच्या कडकडटासह वारा वाहत आहे व मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूरशहर परिसरात आणि आजूबाजूच्या गावात गारा व विजांच्या कडकडटासह भीतीदायक वारा वाहत आहे व मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूरशहर परिसरात आणि आजूबाजूच्या गावात गारा व विजांच्या कडकडटासह भीतीदायक वारा वाहत आहे व मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूरशहर परिसरात आणि आजूबाजूच्या गावात गारा व रौद्ररूप धारण करून विजांच्या कडकडटासह भीतीदायक वारा वाहत आहे व मुसळधार पाऊस पडत आहे
आज कोल्हापूरशहर परिसरात आणि आजूबाजूच्या गावात संततधार गारा व रौद्ररूप धारण करून विजांच्या कडकडटासह वारा वाहत आहे व पाऊस पडत आहे.
15)
आज रविवार
आज रविवारची सुट्टी
आज रवीवरची सुट्यी आहे
आज रविवारची सुट्टी व गावचा बाजार आहे
आज रविवारची सुट्टी व गावचा आठवडी बाजार आहे
आज रविवारची सुट्टी व गावचा आठवडी बाजार असल्याने आनंदाचा दिवस आहे
आज रविवारची सुट्टी व गावचा आठवडी बाजार असल्याने खूप आनंदाचा दिवस आहे
आज रविवारची सुट्टी व गावचा आठवडी बाजार असल्याने खुप मजेचा व आनंदाचा दिवस आहे
आज रविवारची निवांत सुट्टी व गावचा आठवडी बाजार असल्याने खूप मजेचा व आनंदाचा दिवस आहे
आज रविवारची निवांत सुट्टी व गावचा गजबजलेला आठवडी बाजार असल्याने खूप मजेचा व आनंदाचा दिवस आहे
आज रविवारची निवांत सुट्टी व गावचा गजबजलेला आठवडी बाजार असल्याने माणसांची वर्दळ असणारा हा खूप मजेचा व आनंदाचा दिवस आहे
आज रविवारची निवांत सुट्टी व गावचा गजबजलेला आठवडी बाजार असल्याने माणसांची वर्दळ असणारा हा खूप मजेचा व आनंदाचा दिवस आहे
आज रविवारची निवांत सुट्टी व गावचा गजबजलेला आठवडी बाजार असल्याने माणसांची वर्दळ, किलबिलाट असणारा हा खूप मजेचा व आनंदाचा दिवस आहे
आज रविवारची निवांत सुट्टी व गावचा गजबजलेला आठवडी बाजार असल्याने माणसांची वर्दळ, किलबिलाट असणारा रंगीबेरंगी कपडे, फुले , लहान लहान मुले असा हा रंगीतसंगीत खूप मजेचा व आनंदाचा दिवस आहे
आज रविवारची निवांत सुट्टी व गावचा गजबजलेला आठवडी बाजार असल्याने माणसांची वर्दळ, किलबिलाट असणारा रंगेबेरंगी कपडे,फुले ,लहान लहान मुले हा खूप मजेचा व आनंदाचा व माझ्या आवडीचा दिवस आहे
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
16) झाडे मित्र असतात
झाडे आपले मित्र असतात
झाडे आपले खरे मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू देणारे आपले खरे मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन देणारे आपले खरे मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन, फुले देणारे आपले खरे मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन, फुले,फळे देणारे आपले खरे मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन, फुले,फळे,सावली देणारे आपले खरे मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन, फुले,फळे,सावली, लाकूड देणारे आपले खरे मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन, फुले,फळे,सावली, लाकूड,अन्न, शुद्ध हवा देणारे आपले खरे मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन, फुले,फळे,सावली, लाकूड,अन्न, शुद्ध हवा देणारे आपले खरे जिवलग मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन, फुले,फळे,सावली, लाकूड,अन्न, शुद्ध हवा देणारे ,जमिनीची धूप थांबवणारे आपले खरे जिवलग मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन, फुले,फळे,सावली, लाकूड,अन्न, शुद्ध हवा देणारे ,जमिनीची धूप थांबवणारे फक्त आपलेच नाही तर सर्व निसर्गाचे खरे जिवलग मित्र असतात
झाडे आपल्याला प्राणवायू ,जीवन, फुले,फळे,सावली, लाकूड,अन्न, शुद्ध हवा देणारे ,जमिनीची धूप थांबवणारे फक्त आपलेच नाही तर सर्व निसर्गाचे खरे जिवलग मित्र असल्याने आपण हि त्यांचे रक्षण करून मैत्रीचे ऋणानुबंध जपले पाहिजेत.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
17) 🏡शाळा🏡
ही माझी शाळा
ही माझी शाळा मला आवडते
हि माझी शाळा मला खूप आवडते
हि माझी शाळा मला खूप खूप आवडते
हि माझी शाळा व माझे गुरुजी मला खूप खूप आवडतात
हि माझी शाळा व माझे प्रेमळ गुरुजी मला खूप खूप आवडतात
हि माझी शाळा व माझे प्रेमळ आईसमान गुरुजी मला खूप खूप आवडतात
हि माझी शाळा व माझे प्रेमळ आईसमान उपक्रमशील गुरुजी मला खूप खूप आवडतात
ही माझी शाळा व माझे प्रेमळ आईसमान उपक्रमशील गुरुजी व त्यांचे विविध उपक्रम मला खूप खूप आवडतात
ही माझी शाळा व माझे प्रेमळ आईसमान उपक्रमशील गुरुजी व त्यांचे विविध उपक्रम, शाळेतील दुपारचे जेवण मला खूप खूप आवडतात
ही माझी शाळा व माझे प्रेमळ आईसमान उपक्रमशील गुरुजी व त्यांचे विविध उपक्रम, शाळेतील दुपारचे जेवण, माझे सर्व शाळेतील मित्र मला खूप खूप आवडतात
ही माझी शाळा व माझे प्रेमळ आईसमान उपक्रमशील गुरुजी व त्यांचे विविध उपक्रम, शाळेतील दुपारचे जेवण, माझे सर्व शाळेतील मित्र, शाळेचा परिपाठ मला खूप खूप आवडतो
ही माझी शाळा व माझे प्रेमळ आईसमान उपक्रमशील गुरुजी व त्यांचे विविध उपक्रम, शाळेतील दुपारचे जेवण, माझे सर्व शाळेतील मित्र, शाळेचा परिपाठ,खेळाचा तास मला खूप खूप आवडतो
ही माझी आदर्श शाळा व माझे प्रेमळ आईसमान उपक्रमशील गुरुजी व त्यांचे विविध उपक्रम, शाळेतील दुपारचे जेवण, माझे सर्व शाळेतील मित्र, शाळेचा परिपाठ,खेळाचा तास, रंगीत भिंती, शाळेतील साहित्य, शाळेतील हि मज्जा, गंमत मला
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
18) मोबाईल
मोबाईल आहे
हा मोबाईल आहे
हा माझा मोबाईल आहे
हा माझा नवीन मोबाईल आहे
हा माझा नवीन सॅमसंगचा मोबाइल आहे.
हा माझा नवीन सॅमसंगचा पांढरा मोबाइल आहे.
हा माझा नवीन सॅमसंगचा पांढरा मोबाईल खूप सुंदर आहे.
हा माझा नवीन सॅमसंगचा पांढरा मोबाईल खूप सुंदर व भरपूर अॅप असलेला आहे.
हा माझा नवीन सॅमसंगचा पांढरा मोबाइल खूप सुंदर,भरपूर ऍप असलेला व उपयुक्त आहे.
हा माझा नवीन सॅमसंगचा पांढरा मोबाइल खूप सुंदर,भरपूर ऍप असलेला उपयुक्त शैक्षणिक साधन आहे.
हा माझा नवीन सॅमसंगचा पांढरा मोबाइल खूप सुंदर,भरपूर ऍप असलेला उपयुक्त दॄकश्रवण शैक्षणिक साधन आहे.
हा माझा नवीन सॅमसंगचा पांढरा मोबाइल खूप सुंदर,भरपूर ऍप असलेला मुलांसाठी उपयुक्त दॄकश्रवण शैक्षणिक साधन
आहे.
19)शब्द डोंगर
🔰पेन 🔰
👉🏾माझा पेन
👉🏾हा माझा पेन आहे
👉🏾हा माझा बॉलपेन आहे
👉🏾हा माझा बॉलपेन निळ्या रंगाचा आहे
👉🏾हां माझा बॉलपेन निळ्या रंगाचा व आकर्षक आहे
👉🏾हां माझा बॉलपेन निळ्या रंगाचा आकर्षक व सेलो कंपनीचा आहे
👉🏾हा माझा बॉलपेन निळ्या रंगाचा आकर्षक ,सेलो कंपनीचा व भरभर चालणारा आहे.
👉🏾हा माझा बॉलपेन निळ्या रंगाचा,सेलो कंपनीचा,भरभर चालनारा व सुंदर अक्षरे काढ़णारा
🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺
20)गुरुकुल!
गुरुकुल A 1
गुरुकुल A 1 महाराष्ट्राचे
गुरुकुल A 1 महाराष्ट्राचे आहे
21)दप्तर
माझे दप्तर
हे माझे दप्तर
माझे दप्तर सुंदर आहे
माझे दप्तर मला खूप आवडते
माझ्या दप्तरात सगळ्या प्रकारचे कप्पे आहेत.
माझ्या बाबांनी मला छान दप्तर आणले आहेत.
माझ्या दप्तराचा रंग पांढरा , काळा व हिरवा आहे.
माझ्या दप्तर शाळेत सर्व मिञांना , शिक्षकांना खूप खूप आवडतो.
22) खडू
माझा खडू
हा माझा खडू
माझा खडू सुंदर आहे
माझा खडू मला खूप आवडतो.
माझा खडू मला खूप खूप आवडतो.
23)पान
पान दे
आई पान दे
आई मला पान दे
आई मला झाडाचे पान दे
आई मला वडाचया झाडाचे पान दे
आई मला वडा चया झाडाचे सुंदर पान दे
आई मला वडा चया झाडाचे सुंदर लांब पान दे
24) मी
मी येतो
मी उद्या येतो
मी उद्या घरी येतो
मी उद्या ताईबरोबर घरी येतो
मी उद्या ताई आणि दादाबरोबर घरी येतो
मी उद्या ताई आणि दादाबरोबर आजीला घेऊन घरी येतो
25)खेळणी
माझी खेळणी
माझी मातीची खेळणी
माझी मातीची कागदाची खेळणी
माझी मातीची कागदाची रंगीत खेळणी
माझी मातीची कागदाची रंगीत खेळणी मला आवडतात
माझी मातीची कागदाची रंगीत खेळणी मला खूप आवडतात
माझी मातीची कागदाची रंगीत खेळणी मला दादा खुप आवडतात
माझी मातीची कागदाची रंगीत खेळणी मला दादाला ताईला पण खुप आवडतात
26)लिहतो
मी लिहतो
मी नाव लिहतो
मी माझ नाव लिहतो
मी माझ आणि तुझ नाव लिहतो
मी माझ आणि तुझ नाव फळ्यावर लिहतो
मी माझ आणि तुझ नाव फळ्यावर लिहतो आणि वाचून दाखवतो
मी माझ आणि तुझ नाव फळ्यावर लिहतो आणि सरांना
27)reading
I am reading
I am reading a book
I am reading a story book
I am reading a nice story book
I am reading a nice story book with nikita
I am reading a nice story book with my friend nikita
28)writing
I am writing
I am writing a name
I am writing my sister's name
I writing my sister's and brother's name
I am writing my sister's and brother's name on the floor
I writing my sister's and brother's name on floor with Sleat pencil
29) i am going
i am going to school
i am going to school for learning
i am going to school with my brother for learning
iam going to school with my brother for being good human...gurukul
30) Gurukul is the best
Gurukul is the best group
Gurukul is the best &active group in maharastra
Gurukul is the best &very active group for making teacher active
Gurukul is the best & very active group for those who starting activity in school.
31) Admin
My group admin
My group admin is smart
My group admin is smart & creative
My group admin is smart, creative & innovative .
My group admin is smart, creative & innovative man.
My group admin is smart, creative & innovative man in the group.
My group admin is smart, creative & innovative man in the whole group.
*Pagare Jyoti*
31) *विष्णूदा या
विष्णूदा घरी या
विष्णूदा नारायणदाला घेऊन घरी या
विष्णूदा नारायणदा आणि जयाताईला घेऊन घरी या
32)थेंब
पावसाचे थेंब
पावसाचे थेंब आले
पावसाचे थेंब वरून आले
पावसाचे थेंब वरुन आकाशातून आले
पावसाचे थेंब वरुन आकाशातून सरसर आले
पावसाचे थेंब वरुन आकाशातून सरसर खाली आले
पावसाचे थेंब वरुन आकाशातून सरसर खाली आले ओले करून गेला
पावसाचे थेंब वरुन आकाशातून सरसर खाली आले शेते ओले करून गेले
पावसाचे थेंब वरुन आकाशातून सरसर खाली आले शेते ओले करून गेले नाले भरून गेले
पावसाचे थेंब वरुन आकाशातून सरसर खाली आले शेते ओले करून गेले नदी नाले भरून
33) चित्र
मी चित्र काढते
मी फुलाचे चित्र काढते
मी सुंदर फुलाचे चित्र काढते
मी सुंदर फुलाचे चित्र काढते आणि रंगवते
34)पणती
छोटीशी पणती
छोटीशी पणती प्रकाश देते
छोटीशी पणती घर भरुन प्रकाश देते
छोटीशी पणती घर भरून प्रकाश देते म्हणून मला आवडते
35)drawing
I am drawing
I am drawing a ball
I am drawing a big ball
I drawing a big ball and bat
I am drawing a big ball and bat on the blackboard
36) Looking
she is looking
she is looking a butterfly
she is looking a blue butterfly
she is looking blue butterfly in the garden
38)कमळ.
कमळ बघ.
आई कमळ बघ.
आई लाल कमळ बघ.
आई सुंदर लाल कमळ बघ.
आई तलावात सुंदर लाल कमळ बघ.
आई बागेतली तलावात सुंदर लाल कमळ बघ.
39) A Mango.
It is a Mango.
It is a big Mango.
It is a big sweet Mango
It is a big sweet juicy Mango.
It is a big sweet, juicy, yellow Mango.
There is a big sweet, juicy, yellow Mango on the tree.
There is a big sweet,juicy, yellow Mango on the tree of my garden
42) Friend .
my friend .
my best friend .
rahul is my best friend .
rahul is my best friend of my class.
rahul is my best friend of my class and he helps me.
Rahul is my best friend of my class and he always helps me
41) [30/08 8:05 pm] Narayan Shinde Sir: My Mother.
I like my Mother.
I like my sweet Mother.
I like my sweet , lovely Mother.
I like my sweet , lovely, hard working mother.
I like my sweet, lovely, hard working ,beautiful mother.
I like my sweet,lovely, hard working , beautiful, emotional mother.
I like my sweet,lovely, hard working , beautiful, emotional, caring mother.
I like my sweet,lovely, hard working , beautiful, emotional,caring mother.
I like my sweet,lovely, hard working , beautiful, emotional, caring , confident
mother.
I like my sweet,lovely, hard working , beautiful, emotional ,caring,confident , happy natured mother.
43)
I wear white shirt on Monday.
I wear white shirt on Monday, black on Tuesday.
I wear white shirt on Monday, black On Tuesday, blue on Wednesday.
I wear white shirt on Monday, black on Tuesday, blue on Wednesday, pink on Thursday.
I wear white shirt on Monday,black on Tuesday, blue on Wednesday, pink on Thursday, green on Friday
I wear white shirt on Monday,black on Tuesday, blue on Wednesday, pink on Thursday, green on Friday, brown on Saturday.
I wear white shirt on Monday,black on Tuesday, blue on Wednesday, pink on Thursday, green on Friday, brown on Saturday And red on sundAy.
43)
ज्ञान.
माझे ज्ञान.
माझे ज्ञान सखोल ज्ञान.
माझे ज्ञान सखोल व अदयावत ज्ञान.
माझे ज्ञान सखोल व अदयावत ज्ञान आहे.
गुरूजींमुळे माझे ज्ञान सखोल व अदयावत ज्ञान आहे.
माझ्या गुरूजींमुळे माझे ज्ञान सखोल व अदयावत ज्ञान आहे.
Useful and nicely arranged word building
ReplyDelete