एकच ध्यास गुणवत्ता विकास. जिल्हा परिषद शाळा खेराडे विटा ता-कडेगाव जि-सांगली

असेन मी नसेन मी माझ्या कलेतून दिसेन मी...वनिता मल्हारी मोरे(तोडकर)

Wednesday, 20 December 2017

माझे युट्यूब चॅनेल

स्वनिर्मित  शैक्षणिक व्हिडीओ पाहण्यासाठी, माझ्या युट्यूब चॅनेलला भेट देण्यासाठी खालील इमेज क्लिक करा.

Wednesday, 8 November 2017

संकलित मूल्यमापन प्रथम सत्र

"उंच माझा झोका" या माझ्या शैक्षणिक ब्लॉगला आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व शिक्षक बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार.●वनिता मल्हारी मोरे●🌹🌹🌹              


Monday, 29 May 2017

नवीन शैक्षणिक वर्ष 2018-19

नवीन शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी सर्व शिक्षक बुंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा."उंच माझा झोका" ब्लॉगवर जास्तीत जास्त उपयुक्त माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.पुनशः आपणास शुभेच्छा.--वनिता मोरे.इयत्ता दुसरीच्या वर्गाची परिपूर्ण तयारी होण्याच्या दृष्टीने मी काही PDF files तयार केलेल्या आहेत.  प्रिंट काढून त्यांना lamination करून मी सध्या माझ्या वर्गासाठी त्या वापरत आहे... मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे ...
याचा उपयोग सर्व शिक्षक बंधू भगिनींना व्हावा यासाठी या PDF  files  ब्लॉगवर उपलब्ध करून देत आहे... आपल्या प्रतिक्रिया व सूचनांचे स्वागत

वजाबाकी 
लहान संख्या मोठी संख्या 


         


Tuesday, 4 April 2017

स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडीओ


स्वनिर्मित व्हिडिओ:-  इयत्ता पहिलीसाठी अंकांचे स्ट्रोक हा माझा स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा 


माझी कला हा माझा स्वनिर्मित व्हिडिओ पाहण्यासाठी खालील इमेजवर क्लिक करा 

स्ट्रोकनुसार मुळाक्षरांची ओळख व  लेखन भाग -1 यासाठी माझा स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी download बटणवर क्लिक करा 

हाच व्हिडिओ U- Tube वर पाहण्यासाठी खालील U-Tube शब्दावर क्लिक करा. 

U-Tube 


स्ट्रोकनुसार मुळाक्षरांची ओळख व  लेखन भाग -2 यासाठी माझा स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी download बटणवर क्लिक करा 


हाच व्हिडिओ U- Tube वर पाहण्यासाठी खालील U-Tube शब्दावर क्लिक करा. 


स्ट्रोकनुसार मुळाक्षरांची ओळख व  लेखन भाग -3 यासाठी माझा स्वनिर्मित शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच डाऊनलोड करण्यासाठी download बटणवर क्लिक करा 

हाच व्हिडिओ U- Tube वर पाहण्यासाठी खालील U-Tube शब्दावर क्लिक करा. 

U-Tube 

Sunday, 19 March 2017

स्वनिर्मित online tests

Online Test

नमस्कार, मी वनिता मल्हारी मोरे                जि.प.शाळा खेराडे विटा

विषय- भाषा

नाम या घटकाची online test सोडवण्यासाठी  

सर्वनाम या घटकाची online test सोडवण्यासाठी


विशेषण या घटकाची online test सोडवण्यासाठी

क्रियापद या घटकाची online test सोडवण्यासाठी 

नमस्कार मी वनिता मल्हारी मोरे. जि.प.शाळा खराडे विटा. माझ्या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल प्रथमतः आपले धन्यवाद. मी आपणांसाठी घेऊन येत आहे इयत्ता चौथी साठी प्रत्येक विषयाची online test series.या टेस्ट मी स्वतः बनवत आहे. टेस्ट बनवण्याचे काम सुरू आहे ...लवकरच माझ्या ब्लॉगवर स्वनिर्मित online tests अपलोड केल्या जातील...