एकच ध्यास गुणवत्ता विकास. जिल्हा परिषद शाळा खेराडे विटा ता-कडेगाव जि-सांगली

असेन मी नसेन मी माझ्या कलेतून दिसेन मी...वनिता मल्हारी मोरे(तोडकर)

दिशा उपक्रमाची

नमस्कार. दिशा उपक्रमाची या पेजच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काही उपक्रमशील शिक्षकांनी राबविलेल्या उपक्रमांची माहिती आपणासर्वांसाठी येथे दिली जात आहे.
आपणही जर एखादा उपक्रम राबवित असाल तर तो तुम्ही या पेजच्या माध्यमातून सर्वांसोबत शेअर करू शकता.त्यासाठी संपर्क करा.7385018404 या what's app नंबरवर आपण आपला उपक्रम नावासहीत पाठवू शकता. 


🔲🔴✅🔵🔲⚫✅🔲🔴
✅  *स्मरणशक्ती खेळ उपक्रम*
🔴🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
🔲  *आधी नीट पहा.मग लिहा*
✅🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
🔵 *साहित्य*फळा.रंगीत खडू.ई.
🔲  *हेतू*▪बुद्धीस चालना देणे.
🔴           ▪विचारप्रवण करणे.
✅         ▪स्मरणशक्तीचा विकास.
🔲       ▪आनंदातून शिक्षण .
🔵🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
✅   🔺**कृती कार्यवाही*🔺
🔲✅✅✅✅✅✅✅✅
🔴 सदर उपक्रम मुलांच्या बुद्धधीला
🔲 चालना देणारा आहे.स्मरण
✅ परीक्षा घेणारा.तपासणारा उप.
🔵 आहे.यामध्ये शिक्षकांनी दहा
🔲 मराठी शब्द (वर्गाच्या काठीण्य
✅ पातळीनुसार) फळ्यावर रंगीत
🔴 खडूने लिहावेत. मुलांना ते शब्द
🔲 निरीक्षण करावयास सांगावेत.
✅ ते वहीत लिहणार नाही याची
🔲खात्री करावी,बरेच मुले असे
✅ करतात.त्यांनतर आपण लिहिले
🔲 ले सर्व शब्द मोठ्याने ववाचून
🔵दाखवावेत.तसेच मुलांना सुद्धा
✅ पाठीमागे म्हणावायास लावणे.
🔴या कृतीनंतर  फळ्यावरील एकेक
🔲 शब्द पुसत पुसत जावे.आपण
🔵शब्द पुसण्याचे कार्य करावे.मुले
✅ पुसत असताना शब्द वाचत
🔲 राहील.यानंतर आवश्यक सर्वांना
🔴 सुचना द्यावी. आता फळ्यावर
✅ कोणतेच शब्द राहणार नाही.
🔲 नंतर मुलांना योग्य वेळ देऊन
✅ त्या शब्दांचे लेखन स्मरणाने
🔲 करुन घ्यावे.(वेळ फार जास्त
✅ नको,)
🔲🌺  *उपक्रम कालावधी*🌺
✅➖➖➖➖➖➖➖➖
🔴 आठवड्यातून एकदा हा उपक्रम
✅ १५ते २०मिनिटे फक्त.
🔲 दररोज घेऊ नयेत मुले कंटाळ
✅ तील.🍁🍁🍁🍁🍁🍁
🔵🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜
🔲     *उपक्रमाची फलश्रुती*
🔴🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜
✅🔹आनंददायी उपक्रम.
🔲🔹मुलांना आनंद मिळतो.
🔵🔹मुलाचा सहभाग वाढतो.
🔲🔹मुलांची स्मरणशक्ती वाढते.
🔴🔹मुले विचारशील बनतात.
✅ 🔹 मुले या उपक्रमाची वारंवार
🔲🔹मागणी करतात.
🔵 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
🔲 तर करुन पहा हा नाविन्पूर्ण उप.
🔴 प्रतिसाद अवश्य द्या.⚫⚫⚫

🔲🔚🔚🔚🔚🔚🔚🔚🔚
✅🌈🌈🌈🌈🌈🌈🌈✅


⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
⭕ *माझी शाळा माझे उपक्रम*
⭕उपक्रमाचे नाव-अक्षर घ्या बोलके
⭕  व्हा!!!!.
⭕❗❗❗❗❗❗❗❗
⭕साहित्य-रंगीत खडू.
⭕कृती-फळ्यावर एक मोठे अक्षर
⭕लिहावेत. जसेः       *ब*
⭕.............................................
⭕वरील अक्षरापासून खालील
⭕मुद्द्यानुसार विद्यार्थ्यांचे तोंडीकाम
⭕अथवा लेखीस्वरूपात घेता येईल.
⭕🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
⭕  *ब*पासून-एक गाव सांगा.
⭕   *ब*पासून-एक प्राणी सांगा.
⭕    *ब*पासून-एक फळ सांगा.
⭕     *ब*पासून एक पक्षी सांगा.
⭕      *ब*पासून-एक खेळ सांगा.
⭕     *ब*पासून-एका मुलीचे नाव.
⭕   *ब*पासून-एका मुलाचे नाव.
⭕    *ब*पासून-एक भाजी सांगा.
⭕     *ब*पासून-एक वस्तू सांगा.
⭕    *ब*पासून-एक आवडीचा
⭕             शब्द सांगा.
⭕   *ब*पासून एक गोड पदार्थ .
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
⭕अशाप्रकारे एकाच अक्षरापासून
⭕विविध शब्दाकार माहिती होते.
⭕शब्दभांडार वाढतो.
⭕मुले बोलकी मोकळी होतात.
⭕आनंददायी कृती असल्यामुळे
⭕मुलांना आनंद होतो .
⭕👉🏽👉🏽या उपक्रमात आपण
⭕आपल्या कौशल्याने  नाविन्य
⭕आणू शकता. विद्यार्थ्यांचे स्वागत 
⭕शाबासकी.भेट.शुभेच्छा.ई.
      तर राबवून पहा उपक्रम...
⭕🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
⭕            *संकल्पना निर्मिती*
⭕                देवराव चव्हाण
⭕                  *समुहप्रमुख*

✍🏽✍🏽✍🏽✍🏽✍🏽✍🏽✍🏽✍🏽✍🏽


💠💠💠💠💠💠💠💠💠
💠  *माझी शाळा माझे उपक्रम*
💠🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
💠          *उपक्रमाचे नाव*
💠      *खेळता खेळता गणित*
💠🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
💠 मुलांना खेळ खूप आवडतो.
💠 आपण जर खेळता खेळता
💠 थोडे गणित शिकविले तर
💠 आपला उद्देश सफल होईल.
💠 मुलांचा खेळ पण होईल.
💠 मुले दोरीवरच्या उड्या मारतात.
💠 उड्या मारत असतांनी प्रत्येक
💠उडी मोजावी.एकूण पहिल्या
💠दमात किती उड्या मारल्यात.
💠ते मोजाव्यात .ते लक्षात ठेवावे.
💠 नंतर दुसऱ्या दमात नेमक्या
💠किती उड्या मारल्यात त्या
💠मोजाव्यात.एकूण सर्व दमात
💠किती उड्या मारल्यात त्याची
💠बेरीज करावी.अशाप्रकारे खेळ
💠 होऊन गणित शिकता येईल
💠 संख्या वाचन सराव या खेळातून
💠 होईल.सोपा सहज असा उपक्रम
💠 आहे.तर करुन पहा.

●●●देवराव चव्हाण 



⭕🌺⭕🌸⭕🌼⭕🌸⭕
🌸  *माझी शाळा.माझे उपक्रम*
⭕➖➖➖➖➖➖➖➖
🌼         *उपक्रमाचे नाव*
⭕          *मी वाचू शकतो*
🌸   *हेतू* वाचनाची समस्या
⭕असणारे विद्यार्थी  या करिता
🌸उपयुक्त असा उपक्रम.वाचन
⭕समस्या दूर करणे.
🌼          *कृती/कार्यवाही*
⭕ या उपक्रमात एक कोणताही
🌸शब्द घ्यावे.किंवा एखादा उतारा
⭕ घेऊन या उपक्रमाच्या मदतीने
🌸 वाचता येईल.वर चित्रात कशी
⭕कृती करावी याबाबत दर्शविलेले
🌸आहेत,त्याचे निरीक्षण करा.
⭕ बाराखडीच्या पट्ट्या तयार
🌼करुन घ्याव्यात.त्या laminati
⭕on करुन स्केच पेनने गोल करता
🌸 येईल.पुसता पण येईल.
⭕ शब्दानुसार बाराखडीच्या पट्ट्या
🌸वापराव्यात.मुले शब्द पाहून त्या
⭕पट्ट्या शोधून त्यावर वाचत
⭕ गोल करेल.मुले सलग बाराखडी
🌸वाचतात.परंतु  कोणते *खु*आहे
🌸ओळखता येत नाही.या पट्ट्या
⭕मुळे सहज ते वाचू शकतील.
🌼 जो शब्द असेल त्या तिन्ही
⭕पट्ट्या जवळ घेउन गोल केलेले
🌼 अक्षरे सलग वाचतील वम्हणजेच
⭕ शब्दांचे वाचन होईल.
🌸 असे करत करत उतारा वाचेल.
🌸सदर उपक्रम केवळ न वाचता
⭕येणारे विद्यार्थी असतील त्यांच्या
🌼करिताच आहे.असे विद्यार्थी
⭕शाळेत वर्गात असतात.त्याच्या
🌸कडे दुर्लक्ष केले जाते.ते वंचित
⭕राहू नये म्हणुन सदर उपक्रम
🌸निर्मिती केलेली आहे.थोडा वेळ
⭕लागेल पण या उपक्रम सरावामुळे
🌸 मुले वाचू लागतील.हे तेवढे
⭕नक्की.
🌸      *उपक्रम फलश्रुती*
⭕➖➖➖➖➖➖➖➖
🌼  *वाचन समस्या दूर होते.
⭕  *अभ्यासात मागे असणाऱ्या
🌸 मुलासाठी उपयुक्त उपक्रम.
⭕  * वाचनाची गोडी लावणारा
🌼     उपक्रम.
⭕ * शाळाबाह्य मुलाकरिता उपक्रम
🌸 तर करुन पहा.नाविन्यपूर्ण उप.

●●●देवराव चव्हाण 



माझी शाळा,माझा उपक्रम
उपक्रम नाव-दैनंदिनी लेखन
इयत्ता 2 री ते पुढील इयत्ता साठी उपयुक्त.
1)दररोज घडलेल्या घटना मुले लिहतात.
2)स्मरणशक्ती वाढते.
3)शुधलेखनाचा सराव होतो.
4)गट करून दैनंदिनी तपासावी.
5)सुरुवातीला वर्गशिक्षकाने दैनंदिनी तपासावी,लेखनातील चुका मुलांना दाखवून द्याव्या.
6)ज्यांची दैनंदिनी पुर्ण असेल त्यांचे स्वागत करावे,इतरांना प्रोत्साहन मिळते.

●●●जयश्री माळी



🌺🌼🌸🌺🌼🌺🌼🌸🌺
🌼  *माझी शाळा माझे उपक्रम*
🌸🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🌺      *उपक्रमाचे नाव*
🌼    *मला वाचा उपक्रम*
🌺➖➖➖➖➖➖➖➖
🌼   *उपक्रम कृती/कार्यवाही*
🌺➖➖➖➖➖➖➖➖
🌼 सदर उपक्रम शाळेतील सर्व
🌺 विद्यार्थ्यांकरिता आहे.शाळेच्या
🌸बाहेर दर्शनी भागावर एक ग्रीन
🌺अथवा black board लावावे.
🌼 परिपाठाच्या आधी फलक लेखन
🌺करावे.यामध्ये पुढील बाबींचा
🌼 समावेश करावा ................
🌺 १.एक लपलेली म्हण.
🌼२.शब्दकोडे.(मराठी हिंदी ईंग्रजी)
🌺 ३.शब्दचक्र
🌸 ४.अक्षरक्रम जुळवून शब्द तयार
🌺 करा.उदा.वा ध न न  ...धनवान
🌼५.माहिती लेखन विविध विषय.
🌺 ६.विविध गाणितीय क्रिया.
🌼 ७.puzzle
🌺८.शब्दचांदणी
🌸 ९.शब्दातील शब्द
🌼 १०.English words ,three,
🌺 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
🌼अशाप्रकारे दररोज फलकलेखन
🌺 वरील उपक्रमातून निवडक
🌸लेखन करावे.आधी आपण काय
🌼 देणार आहोत.त्याकरिता एक
🌺 रजिष्टर करुन त्यामध्ये मासिक
🌼नियोजन करावे.शिक्षक किंवा
🌺चांगले हस्ताक्षरे असणाऱ्या
🌼विद्यार्थ्यांकडून फलकलेखन
🌺 केले तरी चालेल.परंतु सातत्य
🌺आवश्यक आहे.उपक्रम कसे
🌼घेणार याबाबत मुलांना आवश्यक
🌺त्या सुचना द्याव्यात.मुले सदर
🌺फलकलेखन केलेले पाहतील.
🌼 वेळ मिळेल त्यावेळी फलकाव
🌺रील उपक्रमाचे स्वतःच्या वहीत
🌼लिहेल.जास्त कृती उपक्रम देऊ
🌺नयेत.दुपार सत्रात मुले उपक्रम
🌼कृती पूर्ण करतील.व शिक्षकांना
🌺दाखवतील.मुलांनी केलेल्या कृती
🌼बघून मुलांचे कौतुक करावे.शक्य
🌺झाल्यास दुरूस्ती करावी.
🌼हा उपक्रम अभ्यासपूरक आहे.
🌺 त्यामुळे सर्वच मुले करणार नाही
🌼 परंतु बरीच मुले उपक्रम कृती
🌺सोडवतील.सुरुवातीला उपक्रम
🌺 समजेपर्यंत थोडा त्रासदायक
🌺 होईल.नंतर सहज मुले आनंदाने
🌼 उपक्रमाचा आनंद घेईल.
🌺या उपक्रमात सर्व शिक्षकांचा
🌼सहभाग असावा.या उपक्रमाचा
🌺विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो.
🌸गुणवत्ता विकासास सदर उपक्रम
🌺फायदेशीर ठरतो शेवटी उपक्रमात
🌼सातत्य नसेल तर मुले दुर्लक्ष
🌺करतील.

●●●देवराव चव्हाण 

🌺🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀



🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🌼  *माझी शाळा माझे उपक्रम*
🌸🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
🌼         *उपक्रमाचे नाव*
🌸अक्षरापासून शब्द तयार करणे
🌼  एक English शब्द सांगणे.
🌸 किंवा मराठी समानार्थी शब्द
🌼विरुद्धार्थी शब्द सांगणे.फुलांची
🌸फळांची नावे सांगणे.एक ईग्रजी
🌼वाक्य सांगणे.किंवा एक येणारा
🌸 पाढा तोंडपाठ म्हणणे.अशा या
🌼 उपक्रमाची रुपरेषा आहे.
🌸माझ्या वर्गात वर्षभर हा उपक्रम
🌼नियमित आयोजित केलेला आहे.
🌸 फायदा निश्चितच मिळालेला आहे
🌼         *कृती/कार्यवाही*
🌸🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌸एकूण विद्यार्थ्यांचे 2 गट तयार करणे.
🌼एक अक्षर देणे.
🌸 पहिल्या गटाने सांगितलेल्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून दुसऱ्या गटाने दुसरा शब्द सांगणे.
🌼अशाप्रकारे शब्दसंग्रह तयार होतो.
🌸मुलांना आनंद मिळतो.
🌼 अशा आगळया
🌸 वेगळ्या उपक्रमामुळे मुले अनेक
🌼बाबी नकळत शिकतात.उपयुक्त
🌸असा उपक्रम आहे.

🌼 Tr.N.B.Goswami



⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
⭕   *उपक्रम खेळाचे नाव*
⭕➖➖➖➖➖➖➖➖
⭕      *पाचची पट उपक्रम*
⭕ कृती/कार्यवाहीः या उपक्रमात
⭕विद्यार्थ्याना एका गोलात उभे
⭕ करावे,पाचची पट असल्यामुळे
⭕ कोणत्याही मुलापासून हा खेळ
⭕ सुरु करावा.उपक्रमाबाबत आधी
⭕ विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुचना
⭕ द्याव्यात.नंतर खेळ घेतांना
⭕ पहिला मुलगा म्हणेल,,, १दुसरा
⭕ म्हणेल २ तिसरा म्हणेल ३ चौथा
⭕ म्हणेल ४ पाचवा मुलगा ५न
⭕ म्हणता फक्त  *बच* असे म्हणेल
⭕ पाचव्या संख्येला  *बच*असेच
⭕ म्हणावे.१२३४बच.६७८९बच
⭕११ १२ १३ १४ बच याप्रमाणे
⭕ खेव घ्यावा.मुलांनी बच ऐवजी
⭕ जर संख्या सांगितली तर तो बाद
⭕ होईल.असाच खेळ पुढे सुरु
⭕ ठेवावा.शेवटी जी मुले उरलेली
⭕ असेल त्यांचा खेळ घ्यावा.
⭕ विजयी स्पर्धक मुलांचे स्वागत
⭕ अभिनंदन  करावे.या उपक्रमात
⭕ विद्यार्थी पट शिकतात.संख्या
⭕सराव.होतो.मुलांना उपक्रमात
⭕मजा येते.आपला हेतू साध्य होते.
⭕हा खेळ मैदानावर घेण्यात यावा.
⭕ आणखी २.३ ४.......पटीचा
⭕खेळ घ्यावा.धन्यवाद

●●●देवराव चव्हाण 


💧💧💧💧💧💧💧💧
💧उपक्रमाचे नाव- नावावरून 💧शब्दाच्या दुनियेत
💧इयत्ता - 1 ली ते 4 थी
  आपल्या नावावरून
🎈जास्तीत जास्त शब्द तयार करणे.
🎈उदा. एका मुलाचे नाव
🎈 *प्रसाद* असेल तर
🎈 *प्र*- प्रकाश, प्रयत्न, प्रजा, प्रेम, प्रेरणा, प्रेमळ
🎈 *सा*- साखर, सावज,
🎈सार, सारण
🎈 *द*- दर, दशक,दगड, दव
🎈 *फायदा*- शब्दसंपत्तीत
🎈वाढ
🎈विचारांना चालना
🎈स्व ची जाणीव

*●●●वनिता मल्हारी मोरे*



🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
♻  *माझी शाळा माझे उपक्रम*
♻उपक्रमाचे नाव...................
♻     *माझी अभिव्यक्ती*
♻          माहिती लेखन
♻       लेखनाकरिता विषय👇👇
♻ १.माझे मनोरथ.स्वप्न.
♻ २.मी शिक्षक झालो तर....
♻ ३.सूर्य संपावर गेला तर.....
♻ ४.आईने स्वयंपाक केला नाहीतर
♻ ५.मी शास्त्रज्ञ झालो तर.......
♻ ६.सर्व मुले हुशार झाली तर....
♻ ७.मी मुख्यमंत्री झालो तर........
♻ ८.जर डाॕक्टर नसते तर.......
♻ ९.जर मी फुलपाखरू झालो तर.
♻ १०.जर मला ऊडता आले असते
♻  तर..............
♻११.जर पानांचा रंग हिरवा नसता
♻ तर...........
♻ १२.सर्व फुले पांढरी असती तर..
♻ १३.जर कागद नसते तर......
♻ १४.जर शाळा नसती तर........
♻ १५.मी समाजसेवक झालो तर...
♻ १६.सर्व मुले श्रीमंत असती तर...
♻ १७.जर पैसाच नसता तर....
♻ १८.जर पाऊस आला नाही तर...
♻ १९.जर वाहने नसती तर....
♻ २०.जर प्राणी नसते तर.....
♻ २१.जर झाडे वेली नसत्या तर....
♻ २२.जर अग्नीचा शोध लागला
♻ नसता तर..........
♻असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांसमोर
♻ठेवावेत.यामुळे विद्यार्थी विचार
♻ प्रवण होतील.समस्येची जाणिव
♻ होईल.त्यांच्यात कुतूहल निर्माण
♻ होईल.या यादीत आणखी आपण
♻ भर घालू शकता.
♻ तर करून पहा.हा उपक्रम.
♻ टिव्हि नसता तर
🔴🔴🔴🔴🔴👍👍👍👍

●●●Ramesh Kamthane




🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
♻  *माझी शाळा माझे उपक्रम*
♻उपक्रमाचे नाव...................
♻     *माझी अभिव्यक्ती*
♻          माहिती लेखन
♻       लेखनाकरिता विषय👇👇
♻ १.माझे मनोरथ.स्वप्न.
♻ २.मी शिक्षक झालो तर....
♻ ३.सूर्य संपावर गेला तर.....
♻ ४.आईने स्वयंपाक केला नाहीतर
♻ ५.मी शास्त्रज्ञ झालो तर.......
♻ ६.सर्व मुले हुशार झाली तर....
♻ ७.मी मुख्यमंत्री झालो तर........
♻ ८.जर डाॕक्टर नसते तर.......
♻ ९.जर मी फुलपाखरू झालो तर.
♻ १०.जर मला ऊडता आले असते
♻  तर..............
♻११.जर पानांचा रंग हिरवा नसता
♻ तर...........
♻ १२.सर्व फुले पांढरी असती तर..
♻ १३.जर कागद नसते तर......
♻ १४.जर शाळा नसती तर........
♻ १५.मी समाजसेवक झालो तर...
♻ १६.सर्व मुले श्रीमंत असती तर...
♻ १७.जर पैसाच नसता तर....
♻ १८.जर पाऊस आला नाही तर...
♻ १९.जर वाहने नसती तर....
♻ २०.जर प्राणी नसते तर.....
♻ २१.जर झाडे वेली नसत्या तर....
♻ २२.जर अग्नीचा शोध लागला
♻ नसता तर..........
♻असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांसमोर
♻ठेवावेत.यामुळे विद्यार्थी विचार
♻ प्रवण होतील.समस्येची जाणिव
♻ होईल.त्यांच्यात कुतूहल निर्माण
♻ होईल.या यादीत आणखी आपण
♻ भर घालू शकता.

●●● देवराव चव्हाण 




@पाढे तयार करणे.@
पाठांतर करुन बऱ्याच मुलांना पाढे पाठ झालेले असतात.
परंतू ते कसे तयार झाले?
#हेतूः आनंददायी शिक्षणातून पाढे मिळवणे.
#कार्यवाहीः  हे समजून घेताना मुलांना २-२, ३-३, ४-४, ७-७ वस्तुंचे संच तयार करून घ्यायला सांगितले.
*असे १० संच करुन त्यांची बेरीज मांडणी व बेरीज करुन घेतली.
*त्यासमोर संख्या मांडून पाढा तयार करुन घेतला.
#साध्यः * मुलांच्या कृतीला, कल्पकतेला वाव मिळाला.
* मुलांना स्वनिर्मितीचा आनंद मिळाला.
* अध्ययन आनंददायी, रंजक, झाले.

* मुलांची पाढ्याची भिती दूर झाली.
●●●श्रीमती. थडवे संगीता उत्तमराव.

जि.प.प्रा.शा. राजेशनगर ढोकी
वस्तीशाळा.
ता. जि. उस्मानाबाद।


🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴  *माझी शाळा माझे उपक्रम*
🔴➖➖➖➖➖➖➖➖
🔴 उपक्रमाचे नाव. अंदाज तर्क
🔴 लावणे.बांधणे.
🔴 ➖➖➖➖➖➖➖➖
🔴      *कृती/कार्यवाही*
🔴 सदर उपक्रम तोंडी स्वरूपाचा
🔴 आहे.मुलांना विविध प्रश्न
🔴विचारून त्याचे उत्तर शोधायला
🔴 लावणे.आपण मुलांसमोर प्रश्न
🔴 टाकायचे मुले अंदाज बांधून
🔴 उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल.
🔴 त्यांनी दिलेले उत्तर योग्य आहे
🔴 किंवा नाही.नंतर पडताळून
🔴 बघावे.सांगावे.
🔴 नमुना उदाः  खालीलप्रमाणे
🔴    *प्रश्नांची यादी*
🔴➖➖➖➖➖➖➖➖
🔴 १.या वर्गात एकूण दारे खिडक्या
🔴 असतील?
🔴 २.आपल्या शाळेत किती मुले
🔴 मुली असतील,
🔴 ३.या पुस्तकात एकूण पाने किती
🔴असतील ?
🔴४.आपल्या वर्गातील मुलांच्या
🔴 किती चपला असतील?
🔴५. अंगणात किती फरश्या
🔴 असतील?
🔴 आपल्या वर्गातील सर्व मुलांचे
🔴एकूण डोळे हात पाय किती
🔴 असतील?
🔴६.माझ्या खिशात किती रूपये
🔴 असतील?
🔴७.तुझ्या दप्तरात किती वह्या
🔴 पुस्तके असतील?
🔴 या झाडाला किती फळेअसतील
🔴 ८.या पुस्तकात किती चित्रे
🔴 असतील?
🔴  ९ आपल्या गावात किती घरे
🔴 असतील?
🔴१०.गावात किती प्राणी(बकरी,
🔴 बैल गाय गाढव मेंढी घोडा म्हैस
🔴 असतील?
🔴   ११ मला किती भाऊ असतील?
🔴 १२.माझ्या घरी किती एकर शेती
🔴 असेल?
🔴असे विविध प्रश्न  विचारणे.
🔴 *उपक्रम फलनिष्पत्ती*
🔴➖➖➖➖➖➖➖➖🔴 *या उपक्रमाच्या आयोजनामुळे
🔴 मुलांची क्रियाशीलता वाढते.मुले
🔴विचारप्रवण बनतात.
🔴*मुले बोलकी होतात.
🔴 *मुले यामधून तर्कशास्त्र
🔴शिकतात. अंदाज बांधण्याचा
🔴 सराव होतो.
🔴 मुलांना खूप मजा येते.
🔴 मुलात कुतूहल निर्माण होऊन
🔴 विचारशील बनतात.
🔴 तर करुन पहा हा नाविन्यपूर्ण
🔴 उपक्रम.
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

✳           *संकल्पना निर्मिती*
✳             देवराव चव्हाण
✳               समुहप्रमुख

✳✳✳✳✳✳✳✳✳


🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋   *माझी शाळा माझे उपक्रम*
🦋उपक्रमाचे नाव.. कथा तयार
🦋   करणे.
🦋➖➖➖➖➖➖➖➖🦋       *कृती कार्यवाही*
〰〰〰〰〰〰〰〰〰
🦋सदर उपक्रमाचे स्वरूप तोंडी
🦋स्वरूपाचे असल्यामुळे प्रथम
🦋आपण एक कथेसाठी समर्पक
🦋असे वाक्य सांगावे..............
🦋जसे... एक राजा होता.........
🦋याप्रमाणे प्रत्येक मुलाना
🦋संधी देण्यात यावी. वरील
🦋वाक्यांशी निगडीत  मुले एकेक
🦋वाक्य सांगतील .वर्गातील
🦋जेवढे विद्यार्थी असतील.तेवढे
🦋वाक्ये तयार होऊन छान
🦋कथा तयार होईल. आवश्यक
🦋तेथे आपण पुष्टी जोडावी.
🦋शेवटी कथेला सर्वानुमते  योग्य
🦋शीर्षक देण्यात यावे.
🦋उपक्रम फलश्रूती- .................
🦋१.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना
🦋बोलण्याची संधी मिवते.त्यामुळे
🦋त्यांची सर्जनशीलता वाढते.
🦋भाषण कौशल्य विकसित होते.
🦋२.कथा करतांना त्यांना निर्भेळ
🦋आनंद मिळतो.मुलांना मजा
🦋वाटते.हसतखेळत कथा तयार
🦋होते..
🦋३.विद्यार्थ्यांना  कथेचे स्वरूप
🦋समजते.महत्त्व कळते.🦋🦋
🦋या सरावामुळे पुढे विद्यार्थ्यांना
🦋कोणताही शब्द दिल्यास चटकन
🦋कथा तयार करतात.
🦋सदर उपक्रम वर्गात नियमित
🦋सुरू आहे.माझ्या वर्गातील
🦋प्रत्येक विद्यार्थी शब्द दिल्यास
🦋जलद कथा तयार करतात.
🦋प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उद्दिष्ट
🦋 सफल होतो.
🦋➖➖➖➖➖➖➖➖
🦋उपक्रम खूपच चांगला  आहे.
🦋अबोल मुले लाजाळू मुले या
🦋उपक्रमाच्या माध्यमातून सहभाग
🦋घेऊन मनाने मोकळी  होतात.
🦋तर आपल्या शाळेत उपक्रम
🦋राबवा.व फलश्रुती बघा.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🦋         *संकल्पना निर्मिती*
🦋               देवराव चव्हाण
                        समुह प्रमुख

🦋🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏


⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
⭕ *माझी शाळा माझे उपक्रम*
⭕उपक्रमाचे नाव-अक्षर घ्या बोलके
⭕  व्हा!!!!.
⭕❗❗❗❗❗❗❗❗
⭕साहित्य-रंगीत खडू.
⭕कृती-फळ्यावर एक मोठे अक्षर
⭕लिहावेत. जसेः       *ब*
⭕.............................................
⭕वरील अक्षरापासून खालील
⭕मुद्द्यानुसार विद्यार्थ्यांचे तोंडीकाम
⭕अथवा लेखीस्वरूपात घेता येईल.
⭕🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
⭕  *ब*पासून-एक गाव सांगा.
⭕   *ब*पासून-एक प्राणी सांगा.
⭕    *ब*पासून-एक फळ सांगा.
⭕     *ब*पासून एक पक्षी सांगा.
⭕      *ब*पासून-एक खेळ सांगा.
⭕     *ब*पासून-एका मुलीचे नाव.
⭕   *ब*पासून-एका मुलाचे नाव.
⭕    *ब*पासून-एक भाजी सांगा.
⭕     *ब*पासून-एक वस्तू सांगा.
⭕    *ब*पासून-एक आवडीचा
⭕             शब्द सांगा.
⭕   *ब*पासून एक गोड पदार्थ .
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
⭕अशाप्रकारे एकाच अक्षरापासून
⭕विविध शब्दाकार माहिती होते.
⭕शब्दभांडार वाढतो.
⭕मुले बोलकी मोकळी होतात.
⭕आनंददायी कृती असल्यामुळे
⭕मुलांना आनंद होतो .
⭕👉🏽👉🏽या उपक्रमात आपण
⭕आपल्या कौशल्याने  नाविन्य
⭕आणू शकता. विद्यार्थ्यांचे स्वागत
⭕शाबासकी.भेट.शुभेच्छा.ई.
      तर राबवून पहा उपक्रम...
⭕🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
⭕            *संकल्पना निर्मिती*
⭕                देवराव चव्हाण
⭕                  *समुहप्रमुख*
✍🏽✍🏽✍🏽✍🏽✍🏽✍🏽✍🏽✍🏽✍🏽


💜💜💜💜💜💜💜💜💜💠  *नाविन्यपूर्ण* *उपक्रम*
💠-----------------------------------------
💠उपक्रमाचे नावः शब्द घ्या .व
💠खूप शब्द बनवा.
💠▪▪▪▪▪▪▪▪
💠कृती--एखादा शब्द घ्या.
💠भाकर-यामधील प्रत्येक अक्षरापासून शब्द  तयार करणे.
💠पाहू या..भा-भावना
                  क-करमणूक
                   र-रस्ता
💠सुंदर-   सुं-सुंठ
                द-दप्तर
                 र-रहदारी.
💠गाढव -गा-गारा
                 ढ-ढग
                 व-वर्ग
💠आकाश-आ-आराम
                  का-कासव
                   श-शहाणा
💠मोगरा-    मो-मोर
                    ग-गरज
                    रा-राष्ट्र
💠सभासद-स-सफाई
                  भा-भारत
                  स-समई
                   द-दसरा.
✅✅✅✅✅✅✅✅✅
अशाप्रकारे विविध शब्दांची  यादी
तयार करावी.वर्गात उपक्रम घ्यावा.
 या उपक्रमात मुलांना मजा येईल.
सदर उपक्रमातून विद्यार्थ्यांची
 सृजनशीलता वाढीस लागते.
शब्दसंपत्ती वाढू लागते.उपक्रमाबाबत
 प्रतिसाद द्या.
❇❇❇❇❇❇❇❇❇
            *धन्यवाद*
        देवराव चव्हाण स.शि.
       ❤   समुह प्रमुख  💙
      *दिशा उपक्रमाची*
👆👆👆👆👆👆👆👆👆



♻♻♻♻♻♻♻♻♻
🤷‍♂  *Activity class,6to8*
🎭      *subject.English*
✍🏽 उपक्रम-ईंग्रजी कविता तयार
🔍 करणे. या उपक्रमात विद्यार्थ्यांना
🎈 कविता कशी तयार करावी या
🤷‍♂ विषयी प्रात्यक्षिक दाखवावे.
🎭 नंतर विद्यार्थ्यांकडून कविता
🖌 निर्मिती करून घ्यावी.
✍🏽कविता कशी तयार करावी याचे
🌀 पुढे उदा.पहा.....................
🎈This is bat.
🤷‍♂ My brother is fat.
✍🏽 That is cow,
🎭   I come now.
🎈 My mother is kind.
🤷‍♂ now blowing wind,
🌀 bat is small.
🎈 my sister me call.
✍🏽 school is nice,
🤷‍♂ sweet  my voice,
🎈 याप्रमाणे जर सराव केल्यास
🎭मुलांची शब्दसंपत्ती वाढते.
✍🏽 मुले छोटया कविता निर्माण
🤷‍♂ करण्यास शिकतात.उपयुक्त
🎈 असा उपक्रम आहे.एक वही
🤷‍♂ तयार करून त्यामध्ये या तयार
🖌केलेल्या कविता लिहाव्यात.
🔍 मुखपृष्ठावर My own English
🎈 poem book,असा मथळा
🤷‍♂ लिहावा. वर्षभरात मुले विविध
✍🏽कविता तयार करतील.माझ्या
🔍 शाळेत सदर उपक्रम मी राबवि-
✍🏽लेला आहे.प्रतिसाद उत्तम आहे.
🤷‍♂ भाषा विकासासाठी गुणवत्तापूर्ण
✍🏽 उपक्रम आहे.तर करून पहा.
🤷‍♂या उपक्रमाचे जर प्रात्यक्षिक
🤷‍♂ पहायचे असल्यास माझ्या you
🔍 tube channel ला भेट द्या.
🖌खाली वरील उपक्रम संदर्भात
🎈 लिंक देत आहे.त्यावर click
✍🏽करा व प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी
🤷‍♂केलेल्या कृतीच बघा.धन्यवाद .
🌀 उपक्रम कसा वाटला. याबाबत
✍🏽प्रतिक्रिया अवश्य द्या.
👆👆👆👆👆👆👆👆👆
💯💯💯💯💯💯💯💯💯

No comments:

Post a Comment