●विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व आकार घेत असताना नियमित करण्याचे मूल्यमापन म्हणजे आकारिक मूल्यमापन.या मूल्यमापनात पुढील साधन-तंत्रे उपयोगात आणून वर्गपातळीवर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नोंदी ठेवणे अपेक्षित आहे.
●प्रत्येक साधन-तंत्रासाठी इयत्तानुसार कोणकोणते घटक,उपक्रम घेता येतील त्याची काही उदाहरणे नमुनादाखल PDF स्वरूपात देत आहे....
No comments:
Post a Comment