एकच ध्यास गुणवत्ता विकास. जिल्हा परिषद शाळा खेराडे विटा ता-कडेगाव जि-सांगली

असेन मी नसेन मी माझ्या कलेतून दिसेन मी...वनिता मल्हारी मोरे(तोडकर)

PMS आधारित नमुना प्रश्नपत्रिका संकलित चाचणी २

नमस्कार, मी वनिता मल्हारी मोरे. सदरच्या संकलित चाचणी २ च्या प्रश्नपत्रिका मी स्वतः काढलेल्या आहेत. या तुम्ही नमुना म्हणून वापरु शकता. या प्रश्नपत्रिका PMS वर आधारित आहेत.लवकरच दुसरी व तिसरीच्याही प्रश्नपत्रिका ब्लॉगवर अपलोड केल्या जातील, धन्यवाद.

⚫️संकलित मुल्यमापन द्वितीय सत्र २०१७-१८⚫️

इयत्ता पहिली भाषा 


इयत्ता पहिली गणित


इयत्ता दुसरी भाषा 


इयत्ता दुसरी गणित 


इयत्ता तिसरी भाषा 


इयत्ता तिसरी गणित


इयत्ता चौथी भाषा


इयत्ता चौथी गणित

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

⚫️इंग्रजी व परिसर अभ्यास ⚫️




4 comments:

  1. खुपच छान,भविष्यासाठी हार्दीक शुभेच्छा

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर मांडणी करण्यात आली आहे.पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा ..

    ReplyDelete
  3. खूप सुंदर ब्लॉग मॅम कृपया पाचवी च्या पेपर चा अंतर्भाव करावा.

    ReplyDelete