एकच ध्यास गुणवत्ता विकास. जिल्हा परिषद शाळा खेराडे विटा ता-कडेगाव जि-सांगली

असेन मी नसेन मी माझ्या कलेतून दिसेन मी...वनिता मल्हारी मोरे(तोडकर)

Text ची PDF तयार करणे

 सर्वात पहिल्यांदा आपल्या मोबाईलमध्ये WPS Office असणे आवश्यक आहे.जर नसेल तर Play Store वरून डाऊनलोड करून घ्या.



आता आपण What's app वरील मेसेजची PDF करू.What's app open करा. ज्या मेसेजेस ची PDF करायची आहे ते long press करून select करून copy करा.


आता WPS Office open करा. खालील बाजूस उजव्या कोपर्‍यात + असे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा.



तुम्हाला चार option दिसतील. त्यापैकी New Document वर क्लिक करा.



Blank option वर क्लिक करा.



तुम्हाला एक कर्सर दिसेल.त्यावर बोट ठेवल्यानंतर
Select    Select All     Paste असे option  दिसतील. त्यापैकी Paste  ला क्लिक करा. What's app मध्ये copy. केलेले messages इथे Paste होतील.




आता कर्सर पहिल्या शब्दाच्या डावीकडे ठेवा. कर्सर
वर बोट ठेवा. Select    Select All    Paste  यापैकी Select All वर क्लिक करा. तुम्ही Paste केलेले सर्व मेसेजेस Select होतील.


Select झाल्यानंतर खालील बाजूस मध्यभागी Tools नावाचा option दिसेल.त्यावर क्लिक करा.


Font या option वर क्लिक करा. 



इथून तुम्ही Font size, Bold, Italic,Underline, Font colour असे option निवडून Text Format करून घ्या.




आता महत्त्वाचा भाग आहे. आपली तयार File आता Save करायची आहे. पेजच्या वरच्या डाव्या कोपर्‍यात Done च्या शेजारी एक □ अशा प्रकारचा option दिसेल.त्यावर क्लिक करा. 


आता My Document वर क्लिक करा. 


 

डाव्या बाजूच्या पहिल्या सर्कल मध्ये तुमच्या PDF File चे नाव टाका. दुसर्‍या सर्कल वर जिथे doc असे लिहिले आहे त्यावर क्लिक करा. 


चार option पैकी चौथा pdf  option वर क्लिक करा. 



आता Export to pdf वर क्लिक करा. तुमची File आता PDF मध्ये convert झालेली असेल. 





वनिता मल्हारी मोरे. काही अडचण आल्यास संपर्क करा.

11 comments:

  1. खूप महत्वाची आणि सोप्या पदधतीने pdf शिकवलात.मनापासून धन्यवाद वनिता ताई.

    ReplyDelete
  2. खूप महत्वाची आणि सोप्या पदधतीने pdf शिकवलात.मनापासून धन्यवाद वनिता ताई.

    ReplyDelete
  3. खूप छान माहिती ताई,अभिनंदन

    ReplyDelete
  4. खूप छान आणि उपयुक्त माहिती आहे मॅम धन्यवाद

    ReplyDelete
  5. खुप छान
    स्क्रीन शॉट टाकल्याने समजायला सोप जाते
    पुढील कार्यास अभिनंदनीय शुभेच्छा

    ReplyDelete
  6. Khup chan madam pan gallery til sms aivaji apan swa ta text pdf file kashi banvavi eg.samanarthi shabda

    ReplyDelete
  7. Madam, so useful knowledge. Thanks

    ReplyDelete
  8. Very nice, I'm going to make pdf file

    ReplyDelete
  9. Krupya blog imagela HTML effect ksa dyaycha the sangne Madam.

    ReplyDelete
  10. कृपया इमेज का html effect कसा द्यायचा ते सांगणे मॅडम एक शिक्षक

    ReplyDelete