एकच ध्यास गुणवत्ता विकास. जिल्हा परिषद शाळा खेराडे विटा ता-कडेगाव जि-सांगली

असेन मी नसेन मी माझ्या कलेतून दिसेन मी...वनिता मल्हारी मोरे(तोडकर)

फोटोंची PDF तयार करणे

सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल मध्ये Photo Editor हे app download व  install करून घ्या. 



तुमच्या मोबाईल ची gallery open करा.



ज्या फोटोंची pdf बनवायची आहे ते select करून घ्या. वरच्या बाजूला SHAER नावाचा option दिसेल त्यावर क्लिक करा. 


आता Create PDF वर क्लिक करा. 




या पेजवर वरच्या बाजूला उजव्या कोपर्‍यात तीन टिंबा दिसतील त्यावर क्लिक करा. 



MagnifIre Size 60×60  ठेवा. 



Down arrow वर क्लिक करा. 



Quality (100) करा. खालीलप्रमाणे settings करा. Ok वर क्लिक करा. 


तुमच्या Photo PDF ला नाव द्या. SAVE ला क्लिक करा. 


तुमची PDF तयार



वनिता मल्हारी मोरे●

1 comment: