एकच ध्यास गुणवत्ता विकास. जिल्हा परिषद शाळा खेराडे विटा ता-कडेगाव जि-सांगली

असेन मी नसेन मी माझ्या कलेतून दिसेन मी...वनिता मल्हारी मोरे(तोडकर)

Monday, 29 May 2017

नवीन शैक्षणिक वर्ष 2018-19

नवीन शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी सर्व शिक्षक बुंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा."उंच माझा झोका" ब्लॉगवर जास्तीत जास्त उपयुक्त माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.पुनशः आपणास शुभेच्छा.--वनिता मोरे.इयत्ता दुसरीच्या वर्गाची परिपूर्ण तयारी होण्याच्या दृष्टीने मी काही PDF files तयार केलेल्या आहेत.  प्रिंट काढून त्यांना lamination करून मी सध्या माझ्या वर्गासाठी त्या वापरत आहे... मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे ...
याचा उपयोग सर्व शिक्षक बंधू भगिनींना व्हावा यासाठी या PDF  files  ब्लॉगवर उपलब्ध करून देत आहे... आपल्या प्रतिक्रिया व सूचनांचे स्वागत

वजाबाकी 
लहान संख्या मोठी संख्या 


         


No comments:

Post a Comment